Ammunition Factory Khadki Bharti 2024 : दारूगोळा कारखाना खडकी पुणे अंतर्गत विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने खाली दिलेल्या लिंक वरून सविस्तर जाहिरात वाचावी व त्यानुसार विहित तारखे अगोदर अर्ज सादर करावा.
पदांचा तपशील
पदवीधर शिकाऊ उमेदवार – 40 जागा
शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी धारण केलेली असावी वेगवेगळ्या पदवीधर अभ्यासक्रमासाठी भरती असून उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
निवड प्रक्रिया (Selection Process for Ammunition Factory Khadki Bharti 2024)
उमेदवाराची निवड प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून शेवटच्या वर्षात प्राप्त झालेल्या गुणांनुसार सर्वाधिक गुण असलेल्या उमेदवाराची निवड केल्या जाईल.
आवश्यक कागदपत्र
अर्जासोबत उमेदवाराने आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र ची झेरॉक्स प्रत, दहावीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र, पदवीचे गुणपत्रक/प्रमाणपत्र, अपंगत्वाचा दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र व कोऱ्या कागदावर हमीपत्र सादर करावे.
अर्ज करण्याची तारीख
जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 21 दिवसाच्या आत अर्ज सादर करायचा आहे अर्ज सादर केल्यानंतर खाली दिलेल्या गुगल फॉर्मच्या लिंक वरून सविस्तर माहिती भरणे आवश्यक असेल.
विद्या वेतन
उमेदवाराला दर महिन्याला नऊ हजार रुपये एवढे विद्यावेतन देण्यात येणार आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
डेप्युटी जनरल मॅनेजर, अमुनेशन फॅक्टरी, खडकी, पुणे, महाराष्ट्र – 411003 या पत्त्यावर 21 दिवसाच्या आत अर्ज सादर करावा.
उमेदवारासाठी सूचना
- उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेला अर्ज व्यवस्थितरित्या भरावा व सर्व कागदपत्राचा अर्ज स्कॅन करून गुगल फॉर्मद्वारे अपलोड करावा तसेच वर दिलेल्या पत्त्यावर सुद्धा पाठवावा.
- अर्ज सादर करताना मूळ जाहिरात सविस्तर वाचावी आणि पात्र असेल तरच अर्ज सादर करावा.
- ही भरती शिकाऊ उमेदवारांसाठी असून अनुभव असलेल्या उमेदवारांनी या (Apply for Ammunition Factory Khadki Bharti 2024) ठिकाणी अर्ज करू नये.
- इतर सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दिलेले आहे तसेच आवश्यक कागदपत्र विषयाची माहिती जाहिरात मध्ये दिलेली आहे उमेदवाराने सविस्तर माहिती वाचून अर्ज सादर करावा.