Renuka Mata credit society Ahmednagar Bharti : शिपाई, क्लार्क, कॅशियर व इतर पदांवर बंपर भरती त्वरित करा इथे अर्ज

Renuka Mata credit society Ahmednagar Bharti : रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी मध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून आवश्यक ते सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत,या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 115 रिक्त जागा भरायचे आहेत.

पदांचा तपशील

  • शाखा व्यवस्थापक
  • सहायक शाखा व्यवस्थापक
  • पासिंग ऑफिसर
  • कॅशिअर
  • क्लार्क
  • ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअर
  • ट्रेनी हार्डवेअर इंजिनिअर
  • शिपाई

पदसंख्या (Vacancies in Renuka Mata credit society)

  • एकूण – 115 रिक्त जागा

नोकरीचे ठिकाण

  • अहमदनगर.

शैक्षणिक पात्रता

  • कमीत कमी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून 10,12 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे, एम. कॉम./एमए.ए./एम.एस्सी. / एमबीए, बी.कॉम./बी.ए./बी. एससी., बीई/एमसीए/एमसीएस/बीसीएस, डिप्लोमा इन हार्डवेअर.

अर्ज करण्याची पद्धत

  • ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 09 ऑगस्ट 2024.

अर्ज करण्याचा पत्ता (Renuka Mata credit society Bharti)

  • श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसा. लि.अहमदनगर, रेणुका भवन, सर्वे नं. 35/2A/2B, पुष्पक हॉटेलजवळ, एकविरा चौक, पाइपलाइन रोड, सावेडी, अहमदनगर नगर.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवाराने अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करावेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारत घेण्यात विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवाराने अर्ज सोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत.
  • अर्धवट अर्ज तसेच अपूर्ण कागदपत्र असलेले अर्ज रद्द करण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.

मूळ जाहिरात : डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा

नवीन अपडेटेड जॉब्स

Pimpri Chinchwad Pune Bharti : पिंपरी चिंचवड पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत लेखापाल पदांसाठी भरती;परीक्षा नाही,पगार 40000 रुपये दरमहा