अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध! Anganwadi Sevika Bharti 2025
Anganwadi Sevika Bharti 2025 : एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी नाशिक जिल्हा यांच्या अधिनस्त आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी नगरपरिषद किंवा नगरपालिका निहाय रिक्त जागांचा तपशील दिलेला असून इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि सविस्तर जाहिरात वाचून ऑफलाइन पद्धतीने नमूद केलेल्या तारख्या अगोदर … Read more